सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

नोकरीं विषयक - MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

 🟡 MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🟡


➡️ Total: 480 जागा


पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1️⃣ सहायक कक्ष अधिकारी,गट ब 55

2️⃣ राज्य कर निरीक्षक,गट ब 209

3️⃣ पोलीस उपनिरीक्षक,गट ब 216



शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1️⃣: पदवीधर

पद क्र.2️⃣: पदवीधर

पद क्र.3️⃣: (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी


वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

*पद क्र.* 1️⃣: 18 ते 38 वर्षे

*पद क्र.* 2️⃣: 18 ते 38 वर्षे

*पद क्र.* 3️⃣: 19 ते 31 वर्षे


*नोकरी ठिकाण:* संपूर्ण महाराष्ट्र


*Fee:* खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ:

₹294/-

*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:* 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)


अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

     🖥️   

 https://mpsconline.gov.in/candidate/login





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

11वी प्रवेश प्रक्रिया 2024-25: संपूर्ण मार्गदर्शन व सुधारित वेळापत्रक

  11वी प्रवेश प्रक्रिया 2024-25: संपूर्ण मार्गदर्शन व सुधारित वेळापत्रक विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, 10वीच्या यशस्वी वाटचालीनंतर आता 11वी प...